पावसाळा निबंध | Pavasala Nibandh in Marathi

 पावसाळा 

पाऊस सुरु होण्या आधी, उन्हाळ्याच्या गर्मी ने संपूर्ण जमीन तापलेली असते. लोग गर्मीत येणाऱ्या घामा ने अस्वस्थ झालेली असतात, आणि ते ढगांन कडे पाहू लागतात सगळ्यांचा मनात एकच इच्छा असते, ती म्हणझे कधी हा पावसाला सुरु होतो आणि कधी हा पाऊस सर्वत्र गारवा पसरवतो.

pavsala nibandh
pavsala nibandh

रिमझिम पावसाळा सुरवात होते, आम्ही सर्व मित्र ह्या पावसात भिजतो आणि गान म्हणतो " ये रे ये ये पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस अल्ला मोटा" पहिला पाऊस पडला कि मातीला सुगंध येतो तो मला खूप आवडतो.

pavsala nibandh

पाऊस पडल्याने सर्वी झाडे हिरवीगार होतात आणि गर्मी ने तापलेल्या वातावरणात गारवा येतो. पाऊस कधी रिमझिम येतो तर कधी कधी धो धो कोसळतो, सर्व आटलेले नद्या नाळे पुन्हा वाहू लागतात. शेतांच्या कामाला सुरवात होते, पावसानमुळे शेतकरी खुश होतात. काहीच महिन्या मध्ये शेता मदे पिक डोलू लागते.

pavsala nibandh in marathi

पावसात शाळेत जाण्याची मज्या काही वेगळीच असते, मला शाळेत जाण्यासाठी साठी पप्पा नवीन रेनकोट घेऊन देतात. मला पावसात जायला आवडते आम्ही सर्व मित्र पाण्यात खेळतो कागदाच्या होड्या बनून वाहत्या पाण्यात सोडतो पण केलेली मज्या घरी आल्यावर आईचा रागाने संपते, कपडे घाण झाल्याने आई खूप रागावते.

pavsala nibandh in marathi

pavsala nibandh in marathi

पावसात आम्हाला शाळेला सुट्टी मिळते, गर्मी ने तापलेले वातावरण थंड होते. आम्हाला पावसात खूप माज्या करायला मिळते म्हणून मला पावसाळा हा ऋतू खूप आवडतो.

हे ही वाचा:- स्वामी विवेकानंद मराठी निबंध

मित्रांनो, पावसाळा हा ॠतु आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी निबंध घेऊन आलो आहोत. जेणे करून तुम्हीही त्यांना अनुभवतो. आम्ही आशा करतो की तुम्हाला पावसाळा निबंध मराठी नक्कीच आवडले असेल. पावसाळा ऋतु विषयी तुम्हाला किती माहिती आहे आणि तुमचा पावसाळ्यातील आवडता छंद कोणता आहे, त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा.

एक टिप्पणी भेजें

और नया पुराने